राखील जवें तो करुणेचा कानी पडता बोल
येवून स्वयें ती सुनिश्चयें तव चित्ताचा तोल ।।२२।।
यावत् सावध तावत् सोsहं-स्मरण अखंडित जाण
अढळ भाव सर्वथा असो मग जावो राहो प्राण ! ।।२३।।
अखंड अभ्यासाविण साध्य न ती समता चित्ताची
असे सुकर का समशेरीच्या कसरत धारेवरची ।।२४।।

No comments:
Post a Comment